एकीकडे आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टोकदार शब्दात फैरी झाडण्यात आल्या आहेत. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होतं, या शब्दात आजच्या सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
#Saamna #UddhavThackeray #AdityaThackeray #BJP #AshishShelar #AmitShah #MumbaiDaura #Jharkhand #HemantSoren #Lalbaug #HWNews